motivational quotes in marathi | प्रेरणादायक सुविचार

Bset motivational quotes in marathi

आमचे एकच द्येय आहे, की motivational quotes in marathi मुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी Motivated राहायला हवे. त्यासाठीच आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.

मित्रांनो तुम्हाला माहित आहे? की, एक रस्ता आणि माणसाचं आयुष्य हे सारखाच असतं कारण रस्त्यात स्पीडब्रेकर असतात आणि माणसाच्या आयुष्यात अडथळे…! पण रस्त्यात स्पीडब्रेकर का असतात? याच्यासाठी ना, की रस्त्यावर अपघात घडू नये, त्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यात अडथळे का असतात की पुढे जाऊन माणसाच्या आयुष्यात एखादा मोठा अपघात किंवा एखाद मोठं अपयश येऊ नये म्हणून, पण ज्याप्रमाणे आपण रस्त्यावरील स्पीडब्रेकरांमुळे माघे वळत नाही थोडेसे दणके खाऊन घेतो पण त्यानंतर आपली गाडी संतपणे पळत असते, मग तुम्ही आयुष्यातल्या अडथळ्यांसमोर माघार का घेता? आयुष्यातील अडथळ्यांमूळच आपल्या आपल्या चुका कळतात आणि त्या चूका आपण परत कधीच करत नाही. याच तात्पर्य अस की :- आयुष्यात अडथळे येणं पण गरजेचं आहे आणि त्यांना सामोरे जाण पण गरजेचं आहे.

आणि मी खात्रीशिर सांगतो की या आपल्या वेबसाइट वरील motivational quotes in marathi वाचुन, तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडथळ्याना सामोरे जांच धाडस करू शकाल किंवा सक्षम व्हाल….! आम्ही आपल्या साइट वर अजुन इम्प्रूमेंट करुन तुमच्या साठी नविन कंटेंट नेहमी समविष्ट करू🙏धन्यवाद🙏


Motivational Quotes In Marathi| Marathi Suvichar

Marathi Suvichar
Motivational Quotes In Marathi| Marathi Suvichar

“जोपर्यंत माणसाची मनस्थिती बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती पण बदलत नाही.”


“मी कोणाला कमी समजत नाही पण याचा अर्थ असा नाही की मी स्वतःला कमी समजतो.”


“जीवनात बदल घडवून आणणे आवश्यक आहे कारण प्रत्येक छोटा बदल एका मोठ्या यशाचं कारण असू शकतो.”


जीवनात इतकं खुश रहा की सगळ्या जगाला प्रश्न निर्माण झाला पाहिजे, की याच्या कडे आहे काय नेमकं?


“शोक करा पण स्वतःच्या पैशावर कारण बापाच्या पैशावर गरजा पूर्ण करायच्या असतात शोक नाही.”


“अज्ञानी माणूस चुका लपवुन मोठा होण्याचा प्रयत्न करतो, आणि ज्ञानी माणूस चुका सुधारून मोठा होतो.”


Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi
Motivatonal Quotes In Marathi | Marathi Suvichar

“जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा यशस्वी व्हाल..!”


“Successful होण्यासाठी नशिबावर नाही तर स्वतःवर विश्वस्त असायला हवा”


“लोक काय विचार करतात याचा विचार भी तुम्हीच कराल तर लोक काय विचार करतील.”


“जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही कारण झाड नेहमी आपले पानं बदलतात मूळ नाही.”


“माणूस कितीही हुशार असला पण माणसाने माणसाशी कस वागायचे हेच माहीती नसेल तर माणसाच्या हुशारी चा काही फायदा नाही.”


“माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो.”


Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi | Marathi Status
Motivatonal Quotes In Marathi | Marathi Suvichar

“यशस्वी होण्यासाठी आज केलेली मेहनत तुमचे उद्याचे भविष्य घडवू शकते.”


“जगाची समज :-इतिहास घडवणारे लोक वेडे असतात आणि तो इतिहास वाचणारे लोक समजदार…!”


“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”


“नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर टिकत नाही आणि टिकले तर शोभत नाही.”


“स्वतःची ओळख निर्माण करण्यात इतके व्यस्त राहा की लोक काय बोलताय हे ऐकायला सुद्धा वेळ नाही मिळाला पाहिजे”


“यशस्वी होण्यासाठी जे आहे त्यात सुरुवात करणं वाट बघण्यापेक्षा अधिक चांगलं..!”


Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi
motivational thoughts in marathi| Marathi Suvichar

“अयशस्वी माणूस नेहमी दु:खी असतो, तर तसं नाही, तो नेहमी दुःखी असतो म्हणून तो अयशस्वी असतो.”


“जीवनाचा खरा आनंद तेव्हा होतो..! जेव्हा लोक तुम्हला म्हणतात “तू हे नाही करू शकत” आणि आपण ते करून दाखवतो.”


“भूतकाळाचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमानकाळात परिश्रम करून भविष्य घडविणे माणसाला जीवनात यशस्वी बनवू शकतो.”


“मुळं जर भक्कम असेल तर पानंही येतील आणि फुलंही येतील हे दिवस वाईट आहेत तर चांगलेही येतील.”


“तुम्ही लोकांचा विचार करून वेळ वाया घालवू नका, लोकं तुमचा विचार करतील अस काही तरी करा.”


“नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्यालाच जीवनात फसवणारे जास्त मिळतात.”


Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi | Marathi Suvichar

“कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.”


“दगड खाणीत पडून पडून हिरा बनत नाही,तो खाणीतून बाहेर येतो आणि तोपर्यंत घसतो जोपर्यंत लोक त्याची किंमत करत नाही.”


“जीवनात स्तुती करणाऱ्या पेक्षा चुका काढणाऱ्या लोकांना जास्त Seriously घ्या.”


“तुमचे आभार माणणाऱ्यांची संख्या जितकी जास्त असेल तितके जास्त तुम्ही यशस्वी व्हाल.”


“जीवन नेहमी हसून व्यथित करा कारण कोणालाच माहिती नाही अजून किती बाकी आहे.”


“दुसऱ्यांचे यश पाहून जर तुम्हाला आनंद होत नसेल तर तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही.”


Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi
Inspirational quotes in Marathi| Marathi Suvichar

“यश मिळवायचं असेल तर स्वतःच्या जीवावर मिळावा कारण नशिबाच्या जीवावर फक्त जुगार पण खेळला जातो.”


“यश मिळवण्यासाठी तुस्ता समजदारपणा असून चालत नाही थोडा वेडेपणा पण पाहिजे…!”


“काही न करता संधीची वाट पाहण्यापेक्षा काहीतरी करून संधी शोधा यश नक्कीच मिळेल.”


“जीवनात एकटं चालण्याची सवय लावून घ्या..! कारण कधी कधी सोबत चालणाराच आपल्या अपयशाचे कारण ठरू शकतो.”


“जोपर्यंत माणूस स्वतःशी हरत नाही तोपर्यंत कोणीच हरवू शकत नाही….!”


“जीवनात पुढे जायचं असेल तर मागे बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा.”


Motivatonal Thoughts In Marathi
Motivatonal Thoughts In Marathi
Motivatonal Quotes In Marathi | Marathi Suvichar

“यशस्वी लोक मागे बघतात पण शिकण्यासाठी..! माघार घेण्यासाठी नाही..!”


“कष्ट करायला कधी लाज वाटू देऊ नका कारण लोकांना आपण किती कष्ट केली, काय संघर्ष केला याच्याशी काही घेणं नसत त्यांना फक्त आपलं यश दिसत.


“जर जीवनात यशाचं शिखर गाठायचं असेल तर नेहमी झुकून चालायला शिका कारण जो झुकत नाही तो खाली कोसळायला वेळ लागत नाही.”


“जीवनात कधी दुसऱ्यांदा प्रयत्न करताना घाबरू नका कारण या वेळी तुमची सुरुवात शून्यातून नाही तर तुमच्या अनुभवातून झाली असेल.”


“जीवनात दोष प्रत्येकात असतो पण आपल्याला फक्त दुसऱ्यांचाच दिसतो.”


“प्रयत्न करताना माणसाकडून चुका होतात पण त्या चुकांमुळे माणसाने प्रयत्न करणं सोडलं तर ही त्याची सगळ्यात मोठी चूक असेल.”


“यशस्वी झाल्यावर सर्व जग आपल्याला ओळखत, आणि अयशस्वी झाल्यावर आपण जगाला ओळखतो पण यशस्वी होण्यासाठी आपण जगाला ओळखणं जास्त गरजेच आहे.”


“माणसं जोडायला आवडत मला पण आधी ओळखणं पण गरजेचं आहे ना..!”


“लोकांना आपलं यश पाहून आनंद होतो पण जवर आपण त्यांच्या माघे आहे तवरचं.”


“अपयशाचा दोष नशिबाला देऊन काही होत नाही मेहनत घ्यावी लागते.”


“या जगात माणूस तोपर्यंत हरू शकत नाही जोपर्यंत तो स्वतःशी हरत नाही.”


यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका.


ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य, मन मोकळे पणाने जगलात, तोच दिवस तुमचा आहे, बाकी तर फ़क्त कँलेंडरच्या तारखा आहेततुमच्या कडे असलेले Motivational Quotes In Marathi किंवा सुविचार तुम्ही Quote Box मध्ये देऊ शकता. आम्ही ते सुविचार आमच्या वेबसाईटवर समाविष्ट करू🙏धन्यवाद🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: